https://www.bhartiyamahitiadhikar.com/news-details.aspx?id=7324
*कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून योग्य नियोजन करा : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने* *पोर्टल वरील माहिती अद्यावत करण्याच्या दिल्या सूचना* *हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करा*